Filter Search
प्रिय सभासद,
हि अत्यंत महत्वाची सूचना आहे आणि globalmarathavivah.com ह्या संकेतस्थळावर (वेबसाइटवर) नोंदणी केलेल्या प्रत्येक सभासदासाठी ती लागू असेल. वेबसाइटवर काही सुरक्षेपायी नवीन बदल करण्यात आले आहेत. त्या बदलांनुसार ह्यापुढे कुठल्याही सदस्याला आठवड्यातून फक्त ५ सभासदांचे संपर्क पाहता येतील. त्याचबरोबर प्रत्त्येक सभासदाला संपर्क पाहण्यासाठी ऍडमिन कडून संमती मिळायला हवी. जर ती संमती मिळाली नाही तर आपण कोणताही जो आवश्यक असलेलय सभासदाचा संपर्क पाहू शकत नाही….
अध्यक्ष,
ग्लोबलमराठाविवाह.कॉम
मुलुंड
जुंन्नर-आंबेगाव तालुका रहिवाशी विकास मंच (मुंबई)