मुलतः माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही देणेही लागतो. त्या उद्देशाने जुन्नर आंबेगाव तालुका,मुलुंड रहिवाशी विकास मंचने सन १९९७ साली "मराठा वधू-वर सुचक केंद्र"ची मुलुंड मध्ये स्थापना करुन विवाह जमवणे यासारख्या समस्येवर उपाय शोधला. या मध्ये महत्वाचे पाऊल म्हणजे २०१० साली संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेवून स्वतःचे वधू-वर संकेत स्थळ www.junnerambegaonvivah.com (वेबसाईट) सुरु केली. त्यामुळे वधू-वरांना व पालकांना घरी बसून नोंदणी फी भरुन नाव नोंदणी करता आली व माहिती मिळू लागली. दोन वर्षांपूर्वी आम्ही ती वेबसाईट बंद करुन अत्याधुनिक वेबसाईटः- www.globalmarathavivah.com सुरु केली, कि जीच्यावर मराठा समाजाची उच्चशिक्षित, विभूषित वधू-वरांची भरपूर स्थळे उपलब्ध आहेत.
आज आपण या वेबसाईटमध्ये आजच्या काळाची गरज ओळखून तिच्या मध्ये योग्य ते बदल घडवून नविन पद्धत अवलंबिली आहे.
तरी आपल्या वधू-वर मुलामुलींची नोंदणी या वेबसाईटवर आवश्य करा.सध्याची नोंदणी फी रू १०००/— (एक वर्षासाठी) किंवा २५० स्थळं.
श्री. सुधाकर जी. भालेराव
अध्यक्ष
मंचचे पदाधिकारी,कार्यकारिणी व सल्लागार सदस्य